शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूला भरणार धडकी;भारताचे पारडे क्षेपणास्त्रधारी राफेलमुळे जड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 04:26 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग स्वत: हे विमान घेण्यासाठी पॅरिसला जाणार आहेत.

पॅरिस : फ्रान्सकडून घेतल्या जाणारी ‘राफेल’ लढाऊ विमाने ‘मिटिआॅर’ आणि ‘स्कॅल्प’ या त्यांच्या श्रेणीतील जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार असल्याने भारतीय हवाई दलाची शत्रूला धडकी भरेल.फ्रान्सच्या दस्साँ अ‍ॅव्हिएशन या कंपनीकडून ३६ राफेल विमाने ५९ हजार रुपये खर्च करून खरेदी करण्याचा करार भारताने केल्यानंतर तीन वर्षांनी यातील पहिले विमान येत्या मंगळवारी भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग स्वत: हे विमान घेण्यासाठी पॅरिसला जाणार आहेत. ‘राफेल’ विमानांवर बसविण्यात येणारी ‘मिटिआॅर’ व ‘स्कॅल्प’ या क्षेपणास्त्रांचे उत्पादन ‘एमबीडीए’ ही युरोपीय कंपनी करते. कंपनीची ही क्षेपणास्त्रे सध्या ब्रिटन, जमर्नी, इटली, फ्रान्स, स्पेन व स्वीडन या देशांच्या हवाईदलांमध्ये वापरली जात असून ती त्या श्रेणीतील जगातील सर्वोत्तम मानली जातात. आखाती युद्धातही ती परिणामकराकपणे वापरली गेली होती. (वृत्तसंस्था)क्षेपणास्त्रांची बलस्थाने‘मिटिआॅर’ हे नजरेच्या टप्प्यापलीकडील लक्ष्याचा अचूक वेध घेणारे तर ‘स्कॅल्प’ हे त्याहूनही दूरवर मारा करू शकणारे क्षेपणास्त्र असेल. ‘मिटिआॅर’ क्षेपणास्त्र शत्रूचे रडार स्वत: शोधून काढून त्याला चकवा देऊ शकेल. सर्व प्रकारच्या वातावरणात सारख्याच क्षमतेने काम करणारे हे क्षेपणास्त्र अत्यंत वेगाने जाणाऱ्या विमानांपासून अगदी लहान मानवरहित हवाई वाहनांपर्यंत आणि पलीकडून सोडल्या गेलेल्या क्रूझ क्षेपणास्त्राचीही वेध घेऊ शकते. ‘स्कॅल्प’ हे प्रामुख्याने हवेतून मारा करण्यासाठी वापरायचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा पल्ला ‘मिटिआॅर’पेक्षा खूप जास्त असून शत्रूची जमिनीवरील ठिकाणे व मोक्याची लष्करी आस्थापने उद््ध्वस्त करण्यासाठी ती हुकमी एक्का ठरू शकतील.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील