शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत असताना व्हीजिटर व्हीसाची मुदत संपली तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 13:45 IST

अमेरिकेत पोर्ट ऑफ एन्ट्रीसाठी तुम्ही पोहोचलात की तुमचे अमेरिकेतील वास्तव्याचे नियमन होमलँड सिक्युरिटीज कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाचे (सीबीपी) अधिकारी करतील

प्रश्न- माझा यूएस व्हीजिटर व्हीसाची मुदत मी अमेरिकेत सुटीवर असतानाच संपणार आहे, त्यामुळे काही समस्या निर्माण होईल का?उत्तर- नाही. तुमचा व्हिजीटर व्हीसा अमेरिकेत असताना संपला तर कोणतीही समस्या येणार नाही. अमेरिकेत पोहोचण्यासाठी तुम्हाला व्हीसाची मदत होईल तसेच पोर्ट ऑफ एन्ट्रीसाठीही त्याची मदत होईल. तुम्हाला व्हीसावर नमूद केलेल्या तारखेच्या आदी अमेरिकेत पोहोचावे लागेल.अमेरिकेत पोर्ट ऑफ एन्ट्रीसाठी तुम्ही पोहोचलात की तुमचे अमेरिकेतील वास्तव्याचे नियमन होमलँड सिक्युरिटीज कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाचे (सीबीपी) अधिकारी करतील. सीबीपी अधिकारी तुमच्या आय-94 अर्जावर किंवा तुमच्या अॅडमिशन स्टॅम्पवर तुमच्या अमेरिकेतील वास्तव्याचा काळ नमूद करतील. त्याला अरायवल-डिपार्चर रेकॉर्ड असेही म्हणतात. हे रेकॉर्ड अत्यंत सुरक्षित सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.या नमूद केलेल्या काळापेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहाणे तुम्हाला भविष्यात व्हीसा मिळण्यावर परिणाम करु शकते. तुम्ही अमेरिकेत आल्यावर सीबीपी अधिकाऱ्याने नमूद केलेल्या काळापेक्षा जास्त काळ अमेरिकेत वास्तव्य होणार नाही याची खात्री करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही भारतात परत आल्यानंतर अमेरिकेत पुन्हा सुटीसाठी जाण्यासाठी तुम्हाला नवा व्हीजीटर व्हीसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही ustraveldocs.com/in. येथे जाऊन व्हीसा मिळवण्यासाठी प्रयत्न करु शकता. 

टॅग्स :USअमेरिकाVisaव्हिसा