शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठोशाला ठोसा...! ट्रम्प यांच्या टॅरिफला चीनचं जशास तसं उत्तर, अमेरिकन प्रोडक्ट्सवरही लादला तगडा टॅरिफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:12 IST

चीन आणि अमेरिका यांच्यातील हे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध "टीट-फॉर-टॅट" धोरण अवलंबले आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत आहे.

आता अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध नव्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०४ टक्क्यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के एवढा टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.

10 एप्रिलपासून लागू होणार नवे टॅरिफ -यासंदर्भात बोलताना चीनच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकन वस्तू्ंवर लावण्यात आलेले हे अतिरिक्त टॅरिफ १० एप्रिलपासून लागू होईल. यापूर्वी चीनने अमेरिकन उत्पादनांवर ३४ टक्के टॅरिफ लावण्यासंदर्भात भाष्य केले होते. मात्र आता ते वाढून ८४ टक्के करण्यात आले आहे. याशिवाय, चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही १२ अमेरिकन संस्थांना निर्यात नियंत्रण यादीत टाकले आहे. याशिवाय, 6 अमेरिकन कंपन्यांना "अविश्वसनीय संस्थां"च्या यादीत समाविष्ट केले आहे.

अमेरिकन स्टॉक मार्केटवरही परिणाम - या घोषणेनंतर, यूएस स्टॉक इंडेक्स फ्युचर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. तत्पूर्वी, ट्रम्प प्रशासनाने काल चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १०४ टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. हे शुल्क ९ एप्रिल (बुधवार) पासून लागू होईल, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीने म्हटले होते.

व्यापार युद्ध आणखी तीव्र - चीन आणि अमेरिका यांच्यातील हे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध "टीट-फॉर-टॅट" धोरण अवलंबले आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत आहे.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाbusinessव्यवसायDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पXi Jinpingशी जिनपिंग