शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त राष्ट्रांचे पुढील महासचिव निवडण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:11 IST

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव व पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुतारेस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ रोजी संपत आहे. त्यांनी वोजकीर व लादेब यांना पत्र लिहून आपण दुसऱ्या कार्यकाळासाठी तयार आहोत, असे म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र महासभा व सुरक्षा परिषदेच्या जागतिक संघटनेचा पुढील प्रमुख निवडण्याच्या दिशेने या महिन्याच्या अखेरीस पहिले पाऊल पडण्याची शक्यता आहे. महासभेचे अध्यक्ष बोल्कान बोजकीर यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांतील ट्युनिशियाचे राजदूत व सुरक्षा परिषदेचे विद्यमान प्रमुख तारिक लादेब ३१ जानेवारीपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांना पत्र पाठवून विद्यमान महासचिव अँटोनियो गुतारेस यांच्या विरोधात उमेदवार उतरविण्याबाबत सांगू शकतात.संयुक्त राष्ट्रांचे महासचिव व पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुतारेस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ रोजी संपत आहे. त्यांनी वोजकीर व लादेब यांना पत्र लिहून आपण दुसऱ्या कार्यकाळासाठी तयार आहोत, असे म्हटले आहे. महासभा १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेच्या सल्ल्याने महासचिवांची निवड करते. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांकडे नकाराधिकार आहे. त्यामुळे त्यांचे समर्थन अत्यंत महत्त्वाचे ठरते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यापूर्वीच गुतारेस यांना पाठिंबा दिलेला आहे; परंतु अन्य नकाराधिकार प्राप्त देश अमेरिका, रशिया, चीन व फ्रान्सने अद्याप आपला दृष्टिकोन स्पष्ट केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीच्या पाश्वभूमीवर याबाबत नेमके काय घडेल, हे आताच सांगता येणार नाही.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघUSअमेरिका