शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका, सानिया टाईमच्या जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये, मोदींना वगळल...

By admin | Updated: April 22, 2016 11:11 IST

टाईम या मॅगझीनने काल रात्री उशीरा जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील बऱ्याच लोकांची वर्णी लागली आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा, रिजर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. २२ - टाईम या मॅगझीनने काल रात्री उशीरा जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील बऱ्याच लोकांची वर्णी लागली आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा, रिजर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, सानिया मिर्झा, गुगलचे सीईओ सुंदर पिचई आणि फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बंसल यांचा समावेश आहे. विषशेष मह्णजे गेल्या वर्षी या यादीत स्थान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव मात्र यावेळी वगळण्यात आले आहे.

टाईम मॅगझीनने जाहीर केलेल्या या यादीत अमेरिकन कंपोझर लीन मॅन्युअलल-मिरांडा, ऑस्कर विजेता अभिनेता लिआनार्डो-डि-कॅप्रिओ यांचाही समावेश आहे. कला, संगीत, विज्ञान आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा यात समावेश आहे. टाईम्सने रघुराम राजन यांचा विशेष उल्लेख करत ते एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ असल्याचे नमूद केले आहे. राजन हे दूरदृष्टीचे असून जगात आर्थिक मंदी आली असली तरी त्यांनी यात भारताला सावरल आहेयजगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये बराक ओबामा, पुतीन, मार्क झुकेरबर्गची पत्नी आणि विनोदी कलाकार अजित अंसारी यांचाही समावेश आहे.