शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांच्या शाही विवाहातील गडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 02:28 IST

प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचा विवाह हा खरोखर राजेशाही विवाह होता, असे तो पाहणारे म्हणतात. तो ७५० दशलक्ष लोकांनी बघितला.

लंडन : प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचा विवाह हा खरोखर राजेशाही विवाह होता, असे तो पाहणारे म्हणतात. तो ७५० दशलक्ष लोकांनी बघितला. परिकथा वाटणाºया त्यांच्या लग्नाचा शेवट १९९६ मध्ये घटस्फोटाने झाला. अत्यंत आकर्षक अशा या समारंभात डायना चर्चमधील पवित्र उंच आसनावर जायच्या आधी एक गडबड डायना वधू म्हणून तयार झाली होती. तिचा मेकअप बार्बारा डॅली यांनी केला होता. डायनाने लग्नाचा गाऊन अंगात घातला व ती तिच्या आवडीचे काही सुगंध/अत्तरे लावण्यासाठी खोलीत गेली. तिने मनगटावर ते लावण्याचा प्रयत्न केला परंतु ते तिच्या गाऊनवर पडून पसरले. आता ते काढणे शक्य नव्हते आणि लक्षावधी नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. बार्बारा डॅली यांनी डायनाला सल्ला दिला की गाऊनवर जेथे त्या सुगंधाचा डाग पडला आहे तो भाग हातात असा धरायचा की चालताना तो तसाच आहे, असे वाटावे. चर्चमध्ये विवाहासाठीच्या उंच आसनावर गेल्यावर डायना सुगंध पडलेला गाऊनवरचा तो भाग झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही लोकांना दिसले.