शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 17:24 IST

उत्तर कोरिया जगातील सर्वात मोठे सायबर फ्रॉड सेंटर चालविते. या पैशांचा वापर किम जोंग उनच्या कुटुंबियांसाठी केला जातो. 

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याला सत्तेतून घालविण्यासाठी अमेरिका, जपान आणइ दक्षिण कोरियाने मोहिम उघडली आहे. उनविरोधात सायबर युद्ध सुरु करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात उत्तर कोरियाच्या नागरिकांना भडकविण्याचे काम सुरु झाले आहे. 

उत्तर कोरियाच्या सायबर हॅकर्सविरोधात एक मल्टीनॅशनल सायबर अॅक्शन प्लॅन सुरु करण्यात येणार आहे. उत्तर कोरिया सायबर हॅकर्सद्वारे लोकांना लुबाडण्याचे काम केले जाते. उत्तर कोरिया जगातील सर्वात मोठे सायबर फ्रॉड सेंटर चालविते. या पैशांचा वापर किम जोंग उनच्या कुटुंबियांसाठी केला जातो. सायबर फसवणूक करून तो पैसा उत्तर कोरियाच्या लष्करी क्षमतेला वाढविण्यासाठी केला जातो. उत्तर कोरियाची ही टीम मालवेअरचा वापर करत असते.

एफबीआयने अमेरिकेला ही माहिती दिल्यानंतर तिन्ही देशांच्या प्रतिनिधींची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीला कोरियन द्वीपकल्प धोरणाचे महासंचालक ली जून-इल, उत्तर कोरियासाठी अमेरिकेचे उप विशेष प्रतिनिधी सेठ बेली आणि सायबर धोरणाचे प्रभारी जपानचे राजदूत नाओकी कुमागाई हे उपस्थित होते. 

अंदाजे 20 अमेरिकन, दक्षिण कोरियन आणि जपानी सरकारी विभाग, मंत्रालये आणि एजन्सींचे एजंटही या बैठकीला आले होते. क्रिप्टोकरन्सींची चोरी थांबवण्यासाठी, त्यांच्या माहिती तंत्रज्ञानाच्या नेटवर्कला जाम करण्यासाठी आणि उत्तर कोरियामधून उद्भवणारा सायबर धोका दूर करण्यासाठी रणनिती ठरविण्यात आली आहे. यामध्ये उनविरोधात गेली अनेक दशके अत्याचार सहन करणाऱ्या उत्तर कोरियाच्या जनतेला भडकविले जाणार आहे. 

याद्वारे उत्तर कोरियाच्या लोकांना या गोष्टींची माहिती देणे, जगात घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती देणे आणि किम जोंग उन सरकारच्या विरोधात चिथविण्याचे काम केले जाणार आहे. राजवटीच्या विरोधात भडकविले तर हे लोक उठाव करू शकणार आहेत. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया