शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जीआयकेआयएल घोटाळ्यात उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ प्रमोद मित्तल यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 11:40 IST

उद्योगपती प्रमोद मित्तल यांना फसवणूक आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

बोस्निया: स्टील सम्राट असलेल्या लक्ष्मी मित्तल यांचे लहान भाऊ आणि उद्योगपती प्रमोद मित्तल यांना फसवणूक आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. जीआयकेआयएलमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. प्रमोद मित्तल 2003पासून ही कंपनी चालवत आहेत. या कंपनीत एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जीआयकेआयएलमध्ये ते अध्यक्ष आहेत.मिळालेल्या माहितीनुसार या घोटाळ्यात कंपनीचे जनरल मॅनेजर परमेश भट्टाचार्य आणि सुपरवायजरी बोर्डाच्या आणखी एका सदस्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रमोद मित्तल दोषी आढळल्यास त्यांना 45 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे.मीडिया रिपोर्ट्नुसार, मित्तल आणि इतर दोघांनी मिळून 28 लाख डॉलर (19.32 कोटी रुपये)ची अफरातफर केल्याचा आरोप आहे. मार्चमध्ये प्रमोद मित्तल यांना मोठे भाऊ लक्ष्मी मित्तल यांनी 1600 कोटी रुपये देऊन कारवाईपासून वाचवलं होतं. प्रमोद यांच्यावर स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी)चं 2210 कोटी रुपयांचं कर्ज आहे.