शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 15:05 IST

PM Narendra Modi Nigeria Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना नायजेरियाने 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

PM Narendra Modi Nigeria Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एक मोठी उपलब्धी नोंदवण्यात आली आहे. आफ्रिकन देश नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना नायजेरियाने 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' (GCON) या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वी हा सन्मान फक्त राणी एलिझाबेथ यांना मिळाला होता. म्हणजेच, हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी नेते आहेत. हा पंतप्रधान मोदींचा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

पंतप्रधान मोदी नायजेरियात पोहोचताच अध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांनी अबुजा विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत केले. फेडरल कॅपिटल टेरिटरी मंत्री न्येसोम इझेनवो विके यांनी अबुजा शहराच्या चाव्या पंतप्रधान मोदींच्या हातात दिल्या आणि त्यानंतर मोदींचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

मोदींनी मानले आभारया सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्रपती टिनुबू यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, , "धन्यवाद राष्ट्रपती टिनुबू. तुमच्या या स्वागताबद्दल मी आभारी आहे. या भेटीमुळे आपल्या देशांमधील द्विपक्षीय मैत्री अधिक घट्ट होईल."

नायजेरियात पोहोचल्यावर अबुजा विमानतळावर जमलेल्या भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदींनीही भारतीयांच्या स्वागताचा उल्लेख त्यांच्या पोस्टमध्ये केला. "नायजेरियातील भारतीय समुदायाकडून एवढ्या उत्साहाने स्वागत होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे," असं मोदी म्हणाले.

पीएम मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर दरम्यान, 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान तीन देशांच्या दौऱ्यावर निघालेले पंतप्रधान मोदी 16 रोजी नायजेरियाला पोहोचले. नायजेरियानंतर पंतप्रधान मोदी जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला जाणार आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीय