शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

Pakistan Plane Crash: पाकिस्तानमध्ये विमान कोसळून ४५ जण ठार, तांत्रिक बिघाडानंतर पेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 09:36 IST

लाहोरहून निघालेल्या या विमानात ९१ प्रवासी आणि चालक पथकाचे आठ सदस्य होते. विमानतळानजीकच्या जिन्ना हाऊसिंग सोसायटीत हे विमान कोसळले, असे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी दुपारी आंतरराष्टÑीय विमानतळानजीकच्या दाट लोकवस्तीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४५ जण ठार झाले. कराचीतील विमानतळावर उतरण्याच्या बेतात असताना मल्ीारमधील मॉडेल कॉलनीनजीकच्या जिन्ना बागेत कोसळले.लाहोरहून निघालेल्या या विमानात ९१ प्रवासी आणि चालक पथकाचे आठ सदस्य होते. विमानतळानजीकच्या जिन्ना हाऊसिंग सोसायटीत हे विमान कोसळले, असे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.शुक्रवारी दुपारी २.३७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) विमानाचा विमानतळाशी संपर्क तुटला. तांत्रिक बिघाड काय होता, हे आताच सांगणे घाईचे ठरेल. विमानातील प्रवाशांत ३१ महिला आणि ९ मुले आणि विमानचालक पथकासह ९१ प्रवासी होते, असे पीआयएचे प्रवक्ते अब्दुल्ला हाफीज यांनी सांगितले.लँडिंग गीअरमध्ये बिघाड असल्याचे वैमानिक कॅप्टन सज्जाद गूल यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कळविले होते. विमान उतरविण्यासाठी दोन विमानतळे उपलब्ध आहेत, असे त्यांना कळविण्यात आले. त्यानंतर विमान घिरट्या घेत कोसळले, असे पीआयएचे चेअरमन अर्शद मलिक यांनी सांगितले.वृत्तवाहिन्यांनुसार विमान कोसळून १० घरे आणि काही वाहनांचे अतोनात नुकसान झाले. पाकमध्ये ७ डिसेंबर २०१६ नंतरची पहिली भीषण विमान दुर्घटना होय. या दुर्घटनेत ४८ जण ठार झाले होते.पाकिस्तानचे अध्यक्ष अरीफ अल्वी, पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जन. कमर जावेद बाजवा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. लष्करप्रमुख बाजवा यांनी लष्कराला मदत आणि बचाव कार्यासाठी नागरी प्रशासनाला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.तीन जण बचावले- सिंध प्रांताचे आरोग्यमंत्री डॉ. अझरा पेशुहो यांनी सांगितले, ४५ मृतदेह इस्पितळात पाठविण्यात आले.- या भीषण दुर्घटनेतून सुदैवाने तीन जण बचावले असून, त्यांना घटनास्थळावरील ढिगाऱ्यातून बाहेर काढून इस्पितळात हलविण्यात आले आहे.- यापैकी एकाचे नाव जाफर मसूद असून, ते बँक आॅफ पंजाबचे अध्यक्ष आहेत. आपण ठीक असल्याचे त्यांनी आईला फोनवरून कळविले.- दुसºया व्यक्तीचे नाव मोहम्मद झुबैर असल्याचे सांगण्यात येते.इधी वेल्फेअर ट्रस्टचे फैजल इधी यांनी सांगितले की, विमान भरवस्तीत कोसळल्याने काही घरांचेही नुकसान झाले. येथील25-30रहिवासी भाजले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान