शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियासाठी स्टंट करताना प्रियकराला घातली गोळी

By admin | Updated: June 29, 2017 20:02 IST

आपण तयार केलेले व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हावेत म्हणून अनेकजण वेगवेगळे फंडे लढवत असतात. तर काही जण जीव

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 29 - आपण तयार केलेले व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हावेत म्हणून अनेकजण वेगवेगळे फंडे लढवत असतात. तर काही जण जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतात. पण असाच जीवघेणा स्टंट अमेरिकेतील एकाच्या जीवावर बेतला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी जरा हटके स्टंट करण्याच्या नादात एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडवरच गोळी चालवली. दुर्दैवाने ही गोळी वर्मी लागल्याने तिच्या बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला.
अमेरिकेतील मिनिसोटा येथे राहणाऱ्या 19 वर्षिय मोनालिसा पेरेज  आणि तिचा प्रियकर पेट्रो हे सोशल मीडियावर टाकण्यासाठी व्हिडिओ चित्रित करत होते.  पेट्रोने आपल्या छातीवर पुस्तक पकडले तर मोनालिसाने गोळी चालवली. ही गोळी पुस्तकात अडकेल असे त्यांना वाटले होते मात्र गोळी पुस्तकातून आरपार जात पेट्रोच्या शरीरात घुसली.  त्यातच पेट्रोचा मृत्यू झाला. मोनालिसाने जेव्हा पेट्रोवर गोळी चालवली तेव्हा हे सर्व चित्र त्यांचा एक शेजारी आणि त्याची मुलगी खिडकीतून हे दृष्य पाहत होत्या. 
पेट्रो याला चर्चेत यायचे होते. सोशल मीडियावर अधिकाधिक प्रतिसाद हवा होता. त्यासाठी त्याने हा जीवघेणा स्टंट केला आणि अखेर तो त्याच्या जीवावर बेतला. दरम्यान, पेट्रोची गर्लफ्रेंड मोनालिसा पेरेज हिच्यावर पेट्रोची  हत्या केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.