शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भारतातून एकाने फोन केला -ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 03:57 IST

भारताबरोबरच्या व्यापारासंदर्भातील काही मुद्यांवर कठोर भूमिका घेतल्यानंतरही त्या देशाला अमेरिकेशी व्यापार करार करण्याची इच्छा आहे

वॉशिंग्टन : भारताबरोबरच्या व्यापारासंदर्भातील काही मुद्यांवर कठोर भूमिका घेतल्यानंतरही त्या देशाला अमेरिकेशी व्यापार करार करण्याची इच्छा आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तसा दूरध्वनी भारतातून एका व्यक्तीने आम्हाला केला होता, असे त्यांनी सांगितले; पण त्याचे नाव मात्र उघड केले नाही.विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेचा इतर कोणत्याही देशांपेक्षा झपाट्याने विकास होत असतो. अमेरिकी उत्पादनांवर भारत १०० टक्के आयात शुल्क लादत असल्याचा आक्षेप घेऊन ट्रम्प म्हणाले की, भारत व चीन या देशांच्या विकसनशील देशांना व्यापारात अमेरिकेकडून देण्यात येणारी सबसिडी बंद करायला हवी, अशी भूमिका मी घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतातील एकाने दूरध्वनीवरून संपर्क साधला. ट्रम्प म्हणाले की, पूर्वीपासून दोन्ही देशांत ज्या रीतीने व्यापार सुरू आहे त्याने भारतालाच फायदा होत होत आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका