शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल; 'या' शेजारच्या देशानं जनतेला दिला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 23:35 IST

अशी स्थितीत, पेट्रोलची किंमत कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट फायदा झाला आहे. मात्र व्यापारी वर्गाच्या अडचणी आहेत, तशाच आहेत.

जबरदस्त आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकन सरकारने आपल्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. श्रीलंकन सरकारने पेट्रोलच्या दरात लिटरमागे तब्बल 40 रुपयांची कपात केली आहे. यासंदर्भात घोषणा करताना, आता पेट्रोलचा नवा दर प्रति लिटर 410 श्रीलंकन ​​रुपये एवढा असेल, असे ऊर्जा मंत्री कांचन विजयशेखर यांनी म्हटले आहे. या कपातीपूर्वी येथे पेट्रोलचा दर 450 श्रीलंकन रुपये एवढा होता.

आता डिझेल पेट्रोलपेक्षा महाग - श्रीलंकन सरकारच्या या घोषणेनंतर देशात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे. सध्या श्रीलंकेत डिझेलचा दर 430 श्रीलंकन रुपये प्रति लीटर आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याचबरोबर व्यापाऱ्यांचा माल एका भागातून दुसऱ्या भागात नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये डिझेलचा वापर अधिक होतो.

कुणाला दिलासा, कुणाला झटका? - सध्या श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटांचा सामना करत आहे. अशी स्थितीत, पेट्रोलची किंमत कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट फायदा झाला आहे. मात्र व्यापारी वर्गाच्या अडचणी आहेत, तशाच आहेत. या लोकांसाठी डिझेलचा दर कमी न होणे हा एक झटकाच आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाPetrolपेट्रोलDieselडिझेल