शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत संचारबंदी मोडून लोक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 03:29 IST

बुधवारी सलग तिसऱ्या रात्री लोकांनी संचारबंदी तोडून रस्त्यावर आंदोलन केले. शेकडो लोकांच्या हातात फलक होते.

केनोशा : कृष्णवर्णीय व्यक्ती जेकब ब्लेक याच्यावर एका पोलिसाने केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ अमेरिकेच्या विस्कोन्सिन राज्यातील केनोशा शहरात बुधवारी सलग तिसऱ्या रात्री हजारो लोक संचारबंदी तोडून रस्त्यावर उतरले.

जेकब ब्लेक याच्यावर रविवारी एका श्वेतवर्णीय पोलिसाने गोळीबार केला होता. तेव्हापासून लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करीत आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी रात्रीची संचारबंदी लावली आहे. तथापि, लोक संचारबंदी मोडून रस्त्यावर उतरत आहेत.

बुधवारी सलग तिसऱ्या रात्री लोकांनी संचारबंदी तोडून रस्त्यावर आंदोलन केले. शेकडो लोकांच्या हातात फलक होते. जेकब ब्लेकला न्याय देण्याची मागणी त्यात करण्यात आली. ‘न्याय नाही, तर शांतीही नाही’ अशा अर्थाचे फलक मोठ्या प्रमाणावर दिसून आले. जेकब ब्लेक याच्यावरील गोळीबाराच्या निषेधार्थ उसळलेल्या आंदोलनाचे लोण अमेरिकेतील लॉस एंजेलिस आणि मिनियापोलीस यासह अनेक शहरांत पसरले आहे. आंदोलनाला पाठिंबा म्हणून मिलवॉकी शहरातील बास्केट बॉल संघ ‘मिलवॉकी बक्स’ने बुधवारी सामन्यांवर बहिष्कार घातला.मैत्रिणीने केली होती तक्रारजेकब हा एका मैत्रिणीच्या घरी गेला होता. दोघांत वाद झाला. त्यावरून मैत्रिणीने पोलिसांना बोलावले. पोलिसांसोबतही त्याचा वाद झाला. तो आपल्या गाडीचा दरवाजा उघडत असताना एका पोलिसाने गोळीबार केला.