शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिस दहशतवादी हल्ला, एका दहशतवाद्याची ओळख पटली

By admin | Updated: November 15, 2015 14:24 IST

फ्रान्समधील पॅरिस येथे दहशतवादी हल्ला करणा-या सातपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. उमक इस्माइल मुस्तेफई ( वय २९) असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

ऑनलाइन लोकमत 

पॅरिस, दि. १५ - फ्रान्समधील पॅरिस येथे दहशतवादी हल्ला करणा-या सातपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. उमक इस्माइल मुस्तेफई ( वय २९) असे या दहशतवाद्याचे नाव असून बॅटाकलां थिएटर येथील कापलेल्या बोटामुळे त्याची ओळख पटली आहे. बेल्जियम पोलिसांनीही अनेक संशयीतांना ताब्यात घेतली असून जर्मनीतीही एका संशयिताची चौकशी सुरु आहे. 

पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री इसिसच्या दहशतवाद्यांनी सहा ठिकाणी दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे १२९ जणांचा मृत्यू झाला असून ३५२ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत असून विविध देशांमध्ये या हल्ल्याची पाळेमुळे रुजली असावी अशी शक्यता आहे. हल्ला करणा-या सात पैकी सहा दहशतवाद्यांनी स्वतःला उडवून घेतले होते. तर एका दहशतवाद्याला पोलिसांनी कंठस्नान घातले होते. इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

फ्रान्सच्या तपास यंत्रणेने सात पैकी एका दहशतवाद्याची ओळख पटवली आहे. उमर मुस्तेफई असे या दहशतावाद्याचे नाव असून त्याने बॅटाकला थिएटरमध्ये हल्ला केला होता.  मुस्तफेई हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून किरकोळ गुन्ह्यांमध्ये तो दोषी ठरला होता. मात्र याप्रकरणात त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली नव्हती. मुस्तफेई हा किरकोळ गुन्ह्यांमध्ये होता, पण तो दहशतवादी बनेल असे कधीच वाटले नव्हती अशी प्रतिक्रिया मुस्तफेईच्या भावाने दिली. पोलिसांनी चौकशीसाठी मुस्तफेईचा भाऊ व  वडिलांना ताब्यात घेतले आहे.