शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पापुआ न्यू गिनी देशात भूस्खलनानं हाहाकार; ६७० माणसं जिवंत जमिनीखाली गाडली गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 16:15 IST

पापुआ न्यू गिनी इथं पहाटेच्या सुमारास झालेल्या भूस्खलानात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पापुआ न्यू गिनी याठिकाणी झालेल्या भूस्खलनाबाबत संयुक्त राष्ट्राचं निवेदन समोर आलं आहे. भूस्खलनामुळे ६७० हून अधिक माणसं जिवंत जमिनीखाली गाडली गेलीत. पापुआ न्यू गिनीच्या राजधानी मोरेस्बीपासून ६०० किमी अंतरावर असलेल्या काओकलाम गावात सकाळी ३ वाजता भूस्खलन झालं होतं. या भूस्खलनात मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडली गेलीत. या घटनेत १५० हून अधिक घरे उद्ध्वस्त झालीत. 

स्थानिक माहितीनुसार, रविवारी या दुर्घटनेतील ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. भूस्खलनामुळे  जवळपास २० ते २५ फूट खड्डा झाला. ज्यामुळे या ढिगाऱ्यात लोकांची जिवंत राहण्याची अपेक्षा सोडून देण्यात आली आहे. ढिगारा बाहेर काढणं अत्यंत धोकादायक असू शकते. कारण अजूनही काही प्रमाणात जमीन धसत आहे. पाणी वाहत असल्याने रेस्क्यू करणाऱ्या लोकांच्या जीवालाही मोठा धोका आहे. 

भूस्खलनामुळे मोठा ढिगारा तयार झाला आहे. स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मलबा बाजूला सारण्याचं काम सुरू केले. त्यातच राजमार्गावरील वाबाग येथून दूर गावात शनिवारी भोजन, पाणी आणि अन्य आवश्यक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या लोकांवर तंबितानिस गावात आदिवासींनी हल्ला केला. आता पापुआ न्यू गिनीचे सैनिक त्यांना सुरक्षा देत आहेत. भूस्खलनाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादा शनिवारी २ गटांमध्ये संघर्षही पाहायला मिळाला. या संघर्षात ८ जणांचा मृत्यू झाला. संघर्षात जवळपास ३० घरे जाळण्यात आली अशीही माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

टॅग्स :landslidesभूस्खलन