शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा काश्मीरला पाठिंबा, शरीफ पुन्हा बरळले

By admin | Updated: October 10, 2016 22:19 IST

काश्मीरला आमचा पाठिंबा राहील, आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज केले आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १० - काश्मीरमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ यापुढेही सुरूच राहणार आहे. काश्मीरला आमचा पाठिंबा राहील, आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही, असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज केले आहे. काश्‍मीरवर चर्चा करण्यासाठी शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग या त्यांच्या पक्षाची बैठक बोलाविली होती. त्यावेळी ते बोलत होते.

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्‌ध्वस्त करत ३८ जणांचा खात्मा केला होता. भारताच्या या आक्रमक पवित्र्याला शरीफ योग्य उत्तर देऊ शकत नसल्याची टीका त्यांच्या पक्षातून होऊ लागली आहे. याच धर्तीवर पाकने ही बैठक बोलावली होती.

यावेळी बोलताना नवाज शरीफ यांनी दहशतवादी बु-हाण वाणीचं पुन्हा एकदा उदात्तीकरण करत त्याला स्वातंत्र्यसैनिक ठरवला आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हाण वाणी हा लष्कराच्या चकमकीत मारला गेल्यानंतर पाकिस्तानने त्याचे उदात्तीकरण सुरूच ठेवले आहे.