शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये न्यूज चॅनेलवर हल्ला, एकाचा मृत्यू

By admin | Updated: August 23, 2016 08:18 IST

पाकिस्तानमधील खासगी न्यूज चॅनेलवर हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटने हल्ला केला असल्याचा आरोप केला जात आहे.

- ऑनलाइन लोकमत 
इस्लामाबाद, दि. 23 - पाकिस्तानमधील एका खासगी न्यूज चॅनेलमध्ये घुसून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. एआरवाय न्यूज चॅनेलवर करण्यात आलेल्या या हिंसक हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. कव्हरेज करताना पक्षपातीपणा केला जात असल्याने हा हल्ला केला गेला असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. 
 
' एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शस्त्र घेऊन कार्यालयात घुसले. सुरक्षारक्षकांकडून शस्त्र काढून घेतली, आणि सर्व कर्मचा-यांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तब्ब्ल एक तास सुरु असलेल्या या हिंसक हल्ल्यात संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं. हजाराहून जास्त कर्मचारी ज्यामध्ये महिलांचादेखील समावेश होता त्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं अशी माहिती चॅनेलकडून देण्यात आली आहे. 

 
मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रत्युत्तर देताना हवेत गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाचे वरिष्ठ नेते सय्यग अली रझा अबीदी यांनी मात्र हा पक्षाविरोधात रचला गेलेला कट असल्याचा आरोप केला आहे. 'एमक्यूएम गेली तीन वर्ष अहिंसकपणे निदर्शन करत आहे', असा दावा त्यांनी केला आहे. 

'रुग्णालयात जखमींना भरती करण्यात आले तेव्हा त्यातील एकाचा मृत्यू झालेला होता', अशी माहिती डॉक्टर सीमीन यांनी दिली आहे.