शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाकचं काश्मीरसाठी नवं गाणं, भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

By admin | Updated: February 5, 2017 13:38 IST

पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 5 - पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान काश्मिरी जनतेच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. एवढ्यावर न थांबता पाकिस्तानी लष्कर आणि सरकारनं काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका करण्यात सुरुवात केली आहे. तसेच काश्मिरी जनतेची सहानुभूती आणि पाठिंबा मिळवण्यासाठी एका गाण्याचीही रचना केली आहे. त्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी काश्मीर प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी 5 फेब्रुवारी हा काश्मीर दिन म्हणून पाळला जातो. या संधीचा फायदा घेत पाकिस्तानी लष्करानं या गाण्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला आहे. त्यानंतर पाकिस्तान नेहमीच काश्मिरी जनतेच्या पाठीशी असून, काश्मीरला वादग्रस्त भाग म्हणून जाहीर करावे, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने काश्मीर दिनाचं औचित्य साधून व्हिडीओ प्रकाशित केला. या गाण्यामध्ये भारताने काश्मीर सोडावे अशी मागणी केली असून, भारताच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचा प्रकार पाकिस्ताननं चालवला आहे. मात्र भारताकडून अद्याप कोणतंही प्रत्युत्तर देण्यात आलं नाही.