शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आत्मघातकी हल्ल्यात पाकचे ११ सैनिक ठार, १३ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:40 IST

पाकिस्तानच्या स्वात खो-यामध्ये लष्करी तळावर शनिवारी झालेल्या आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात ११ जवान ठार झाले, तर १३ जखमी झाले.

पेशावर : पाकिस्तानच्या स्वात खो-यामध्ये लष्करी तळावर शनिवारी झालेल्या आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात ११ जवान ठार झाले, तर १३ जखमी झाले. कबाल येथे असलेल्या लष्करी कॅम्पवर जवान व्हॉलीबॉल खेळत असताना एका तरुणाने आत्मघातकी हल्ला केला. पाकिस्तानी लष्करावर २०१३ नंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.अंगावर स्फोटके लपेटून एका तरुणाने लष्कराच्या तळामध्ये घुसखोरी करून प्रवेश मिळवला. जवान खेळत असताना त्याने स्वत:ला उडवून दिले. या हल्ल्यात ११ जण जागीच ठार झाले. त्यात लष्कराच्या कॅप्टनचा समावेश आहे. जखमी झालेल्या १३ जवानांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.हल्ल्याचे वृत्त प्रसारित होताच तहरिक-ए-तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद खुरासानी याने हे आम्ही केल्याचे जाहीर केले. त्या तरुणाला आपण लष्करी तळावर हल्ल्यासाठी धाडले होते, असे तो म्हणाला. तालिबानने २०१३ मध्ये धार्मिक स्थळावर केलेल्या अतिरेकी हल्ल्यात २१ जण ठार आणि ७० जखमीझाले होते.नेत्याला केले ठारजमात-ए-इस्लामी पक्षाच्या मलिक तुफई या नेत्याची रविवारी एका अज्ञात इसमाने गोळी घालून हत्या केली. खैबर पख्तुनवाला प्रांतात दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने मलिक यांच्यावर गोळ््या घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात मलिक यांचे जागीच निधन झाले. (वृत्तसंस्था)>अभिनेत्रीची हत्याखासगी कार्यक्रमात भाग घेण्यास नकार दिल्याने पाकिस्तानातील पश्तुनी नाट्य अभिनेत्री सुंबुलची शनिवारी तीन जणांनी घरात घुसून हत्या केली. तिन्ही हल्लेखोरांची ओळख पटली आहे. हल्लेखोरापैकी एकाचे नाव नईम आहे. तो पूर्वी पोलीस खात्यात काम करीत होता.दुसºयाचे नाव जहांगीर असून, दिवंगत गायिका गझला जावेदशी त्याचे लग्न झाले होते. गझला जावेद व तिच्या वडिलांच्या खूनाच्या आरोपाखाली जहांगीरला फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु गझला कुटुंबीयांशी तडजोड झाल्यानंतर जहांगीर याला दोषमुक्त केले होते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान