शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'या' पाकिस्तानी व्यक्तीनं बिल गेट्स यांच्याकडून लाटले तब्बल 743 कोटी रुपये; पुस्तकात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 19:58 IST

Microsoft Bill Gates: सायमन क्लार्क आणि विल लॉच यांच्या 'द की मॅन: द ट्रू स्टोरी ऑफ हाऊ द ग्लोबल एलिट इज डुप्ड बाय कॅपिटलिस्ट फेयरी टेल' या पुस्तकात असा दावा करण्यात आलाय.

नवी दिल्ली: बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. अनेक देशांमध्ये त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. पण, ते एका पाकिस्तानी व्यक्तीला कधीच विसरू शकणार नाहीत. या पाकिस्तानी व्यक्तीनं त्यांच काही चांगलं केलं नाही, तर त्यांची फसवणूक करुन 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 743 कोटी रुपये लांबवले आहेत.

सायमन क्लार्क आणि विल लॉच यांच्या 'द की मॅन: द ट्रू स्टोरी ऑफ हाऊ द ग्लोबल एलिट इज डुप्ड बाय कॅपिटलिस्ट फेयरी टेल' पुस्तकात असा दावा करण्यात आलाय की, पाकिस्तानच्या आरिफ नकवी नावाच्या एका व्यक्तीनं बिल गेट्स यांच्यासह अनेक श्रीमंतांची फसवणूक केली आहे. 

कोण आहे आरिफ नकनी ?नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकात दावा करण्यात येतोय की, आरिफ नक्वी नावाचा पाकिस्तानी व्यक्ती पाकिस्तानमधून चालणाऱ्या एका खाजगी इक्विटी फर्म 'द अब्राज ग्रुप'चा प्रमुख होता. या फर्मद्वारे तो जगातील मोठ-मोठ्या गुंतवणूकदारांना विविध व्यवसायांमध्ये पैसे गुंतवण्यास मदत करायचा. 

श्रीमंतांशी संबंध बनवले

आपल्या प्रभावाच्या बळावर, आरिफ नकवीने बिल गेट्स, बिल क्लिंटन आणि गोल्डमॅन सॅक्सचे माजी सीईओ लॉयड ब्लँकफेन यांच्यासह अनेक अतिश्रीमंत व्यक्तींसोबत चांगले संबंध बनवले होते. या संबंधांचा फायदा घेत त्यानं गुंतवणूक मिळवण्याच्या नावाखाली बिल गेट्सकडून मोठी रक्कम लांबवली.

असा झाला खुलासापुस्तकानुसार, नकवीनं त्याला मिळालेल्या 78 कोटी डॉलर्सचा गैरवापर केला. तर 38.5 कोटी डॉलर्सचा त्याच्याकडे कुठलाही हिशोब नाही. आरिफ नकवीला आता या घोटाळ्याप्रकरणी दीर्घ कारावास भोगावा लागू शकतो. दरम्यान, आरिफ न्यूयॉर्कमध्ये असताना 2017 मध्ये त्याच्या एका कर्मचाऱ्यानंच सर्व गुंतवणूकदारांना मेल पाठवून त्याच्या या घोटाळ्याची माहिती दिली. आरिफ नकवीचा खरा चेहरा समोर आल्यावर गुंतवणूकदारांना धक्का बसला. त्यानंतर द अब्राज ग्रुप कोसळला.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान