शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पाकिस्तानी सैन्य सीमेवर नाही, शेतात दिसणार! रणगाड्यांऐवजी ट्रॅक्टर चालवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 08:39 IST

सुरुवातील १००० एकर जमिनीवर शेती केली जाणार आहे.

पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात अडकला आहे. दररोज लागणाऱ्या साहित्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ही महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, यात आता उपासमारीची परिस्थितीही वाढताना दिसत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी लष्कर मोठी मदत करणार आहे. पाकिस्तानी लष्कर आता शेती करणार आहेत. पाकिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तानमधील झरमलम भागात लष्कर ४१ हजार एकर जमिनीवर शेती करणार आहे.

नेपाळमध्ये मध्यरात्रीच मोठा भूकंप, 128 जणांचा मृत्यू; उत्तर भारतही हादरला

सुरुवातीला फक्त १००० एकर जमिनीवर लष्कराकडून शेती केली जाईल, पण नंतर ती वाढवून ४१ हजार एकर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कालांतराने अन्न स्वयंपूर्णतेला चालना मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. अन्नधान्य वाढवून परकीय चलनाचा साठा वाढवता येईल, असेही लष्कराला वाटते. धान्य पिकवल्याने पाण्याची बरीच बचत होईल. यामुळे महागाईला ब्रेक बसेल, असे लष्कराला वाटते.

पाकिस्तान लष्कर ज्या जमिनीवर ही शेती करणार आहे, त्या जमिनीचे मालकी हक्क फक्त प्रांतीय सरकारकडेच राहतील. लष्कराला कोणत्याही प्रकारचा नफा मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. ३० वर्षांच्या कालावधीत पाकिस्तानी लष्कर धान्याव्यतिरिक्त ऊस, कापूस आणि गहू पिकवणार आहे. याशिवाय भाजीपाला आणि फळांचीही लागवड होणार आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान