शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांची आर्थिक रसद पाकिस्तान तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 04:44 IST

मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या ‘जमात-उद-दावा’संघटनेसह अनेक दहशतवादी संघटनांना मिळणारी

इस्लामाबाद : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या ‘जमात-उद-दावा’संघटनेसह अनेक दहशतवादी संघटनांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्यासाठी पाकिस्तानने फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या आंतरराष्ट्रीय संघटनेला २६ कलमी कृती आराखडा सादर केला आहे. एफएटीएफने आपल्याला काळ्या यादीत टाकू नये, म्हणून पाकिस्तानने ही पावले उचलली आहेत.विविध देशांनी एकत्र येऊन एफएटीएफची १९८९ साली स्थापन केली. एफएटीएफच्या नियमांची कडक अंमलबजावणी न करणाऱ्यांत पाकिस्तान आघाडीवर आहे. त्यामुळे त्याला काळ््या यादीमध्ये टाकण्याची तयारी सुरु होती. याचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम पाकिस्तानला टाळायचे आहेत.एफएटीएफच्या पॅरिसमध्ये सुरू झालेल्या बैठकीत पाकिस्तानने भाग घेतला आणि अल कायदा, जमात-उद-दावा, फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क तसेच तालिबानी संघटनांची आर्थिक रसद तोडण्यासाठी १५ महिने कालावधीचा कृती आराखडा सादर केला.