शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या! IMF कर्ज द्यायला तयार नाही, पाकिस्तानचे पंतप्रधान संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 14:22 IST

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. आयएफएमकडून पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहे.  पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून IMF टीम फेब्रुवारीमध्ये परतली.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. आयएफएमकडून पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून IMF टीम फेब्रुवारीमध्ये परतली. तेव्हा त्यांनी संकटात सापडलेल्या पाकिस्तानला कर्ज देण्याचे कोणतेही ठोस आश्वासन दिले नव्हते, पण काहीतरी करण्याचा विश्वास नक्कीच व्यक्त केला होता. आयएमएफने यापुढेही चर्चा सुरू ठेवण्याबाबत आणि कर्मचारी स्तरावरील करारावर कर्ज देण्याबाबत बोलले होते. 'आम्ही आयएमएफचे सदस्य देश आहोत, पण आम्हाला भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात आहे', असल्याचे वक्तव्य एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने केले आहे.

पाकिस्तान IMF च्या अटींवर सतत काम करत आहे, पण अद्याप कर्जाचा हप् अजुनही मिळालेला नाही.  आयएमएफच्या कामकाजामुळे पाकिस्तान सरकारचे अधिकारी घाबरले आहेत. त्यांना वाटते की IMF चुकीचे करत आहे आणि कर्ज जारी करण्यासाठी निश्चित केलेल्या 4 अटी देखील बदलल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकार थोडे चिंतेत आहे, यावरुन पाकिस्तानने आयएफएमवर टीका केली आहे. 

अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूने बनवला अणुबॉम्ब, अवघ्या १२ दिवसांत..., जग चिंतीत

'आम्ही आयएमएफचे सदस्य देश आहोत, तेथे भिकारी नाहीत. तुम्हाला असे वाटत असेल तर आमचे सदस्यत्व रद्द करा.' देशातील परिस्थिती 1998 सारखी झाली आहे, जेव्हा अणुचाचण्यांनंतर आर्थिक संकट अधिक गडद झाले होते. आयएमएफ फक्त असे म्हणत आहे की गरीबांना फायदा होईल अशी धोरणे बनवावीत. पण ते स्वत: अशा धोरणांसाठी आमच्यावर दबाव आणत आहेत, ज्यामुळे कमी उत्पन्न गटातील लोकांचेच नुकसान होईल, अशी माहिती पोकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान