शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार महंगाई की मार; पाकिस्तानी रुपया 140 पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 13:05 IST

पाकिस्तानी रुपयाची ऐतिहासिक घसरण

इस्लामाबाद: पाकिस्तानचीअर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचं मूल्य 141 वर पोहोचलं आहे. येत्या काही दिवसात पाकिस्तानी रुपया आणखी खाली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानात महागाईचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान भारताप्रमाणेच खनिज तेल आयात करतो. या व्यापारावर घसरत्या रुपयाचा परिणाम दिसू लागला आहे. याशिवाय पाकिस्तान दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूदेखील आयात करतो. रुपयाचं मूल्य सातत्यानं कमी होत असल्यानं महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं बेलआऊट डील केल्यावर पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली. काल एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 147 पर्यंत घसरला होता. त्यात आज थोडी सुधारणा झाली. पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत झालेल्या करारातील अटी, शर्ती अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे व्यावसायिक आणि गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे अनेकांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला बसला आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानला येत्या अर्थसंकल्पात वीज आणि गॅसच्या किमती वाढवाव्या लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत केलेल्या करारात पाकिस्ताननं ही अट मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्थाUSअमेरिका