शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

भारताचे आरोप पाकने फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 4:12 AM

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी गेलेल्या पत्नी व आईला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या भारताच्या आरोपाचा पाकिस्तानने इन्कार केला.

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी गेलेल्या पत्नी व आईला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या भारताच्या आरोपाचा पाकिस्तानने इन्कार केला. दोघींना सन्मानानेच वागविल्याचा दावा त्यांनी केला आहे. मंगळसूत्र, बांगड्या व टिकली काढायला लावून धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्याचा प्रश्नच नाही. कारण, भेट अशाच पद्धतीने होईल हे उभय देशांदरम्यान राजनैतिक वाटाघाटींमध्ये आधीच ठरले होते, असेही पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांच्या सरकारने म्हटले आहे की, जाधव यांची आई भेटीने समाधानी होती कारण त्यांनी पाकिस्तानचे आभारही मानले आहेत. दोघींना मराठीत बोलू न दिल्याने त्यांचे काही अडले नाही कारण त्या इंग्रजीत चांगल्या प्रकारे बोलू शकत होत्या. भारतीय माध्यमांनी पराचा कावळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधव