शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर PM मोदींनी केलं होतं ट्विट, शहबाज शरीफांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 00:06 IST

पाकिस्तानात आलेल्यापुरामुळे मरणारांचा आकडा जवळपास 1,100 वर पोहोचला आहे.

पाकिस्तानला पुराचा मोठा फटका बसला आहे. निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे येथील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत दुःख व्यक्त केले होते. या ट्विटमध्ये, पाकिस्तानात पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःखी आहे, असे मोदींनी म्हटले होते. यावर पाकिस्तानचे पंतप्रधाना शहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. 

शहबाज शरीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरामुळे झालेल्या मानवी आणि भौतिक नुकसानीबद्दल शोक व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. पाकिस्तानातील लोक, इंशाअल्लाह, या नैसर्गिक संकटावर मात करतील आणि पुन्हा आपल्या जीवन सुरळित करतील.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? -पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी ट्विट केले होते, की पाकिस्तानात पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या, जखमी झालेल्या तसेच बाधितांच्या कुटुंबियांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि लवकरात लवकर सामान्य स्थिती निर्माण होईल, अशी आशा करतो.

जवळपास 1100 जणांचा मृत्यू -पाकिस्तानात आलेल्यापुरामुळे मरणारांचा आकडा जवळपास 1,100 वर पोहोचला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे. या पुराच्या  थैमानामुळे पाकिस्तानातील जवळपास 3 कोटी 30 लाख लोक विस्थापित झाले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरNarendra Modiनरेंद्र मोदी