शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ही कसली गरिबी! रावळपिंडीत पाकिस्तानी लोकांनी 30 लाखांच्या कोंबड्या लुटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 18:30 IST

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पीठ, तांदुळसाठी लोकांना झगडावे लागत आहे.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पीठ, तांदुळसाठी लोकांना झगडावे लागत आहे. यादरम्यान, रावळपींडीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रावळपींडी येथे एक अख्खी पोल्ट्री फॉर्म लुटल्याचे समोर आले आहे.  

पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी येथे पोल्ट्री फार्म मधून  तब्बल ३० लाख रुपयांच्या कोंबड्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील परकीय चलनाचा साठा संपत आला आहे आणि देशाकडे फक्त काही दिवसांचे आयात पैसे शिल्लक आहेत. 

रावळपिंडीत 12 सशस्त्र लोकांनी पोल्ट्री फार्म लुटला. येथे 5000 कोंबड्या लुटून कामगारांना ओलीस ठेवण्यात आले. या कोंबड्यांची किंमत सुमारे 30 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतमालक वकास अहमद यांनी एफआयआर दाखल केला आहे, या एफआयआरमध्ये 10 ते 12 अज्ञात लोकांविरोधात तक्रार केली आहे. 'काही लोकांकडे शस्त्रे होती आणि त्यांनी गुरुवारी पोल्ट्री फार्मवर हल्ला केला, असं वकास अहमद म्हणाला.

या आरोपींवी तीघांना ओलीस ठेवून लूटमार केली.  दरोडेखोर तीन मिनी ट्रकमधून आले होते आणि त्यांच्यासोबत दोन मोटारसायकलही होत्या. एफआयआरनुसार, कामगारांना वॉशरूममध्ये ओलीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर दरोडेखोरांनी कोंबड्या ट्रकमध्ये नेऊन पळ काढला. या कोंबड्यांची किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी कामगारांची सुटका केली.

खऱ्या प्रेमाच्या शोधात ७ दिवसांत ६ वेळा डेटिंगला गेली, मग पुढील २ वर्ष जे घडलं..

पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटातून जात आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पॅकेज मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहे. देशात महागाई वाढत आहे. या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सरकार कठोर परिश्रम करत असल्याचे सत्ताधाऱ्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरल