शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीच्या पोटात दुखतंय... उंच इमारतींना धोका! तापमान वाढीमुळे जमिनीचे आकुंचन-प्रसारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 09:56 IST

 तापमानवाढीने इमारतींचा पाया कमकुवत होऊन इमारतींना तडे जाऊ शकतात. त्यामुळे त्या पडण्याचा धोका धोका वाढतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

न्यूयॉर्क : विविध नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने हवामान बदलाचे फटके बसायला लागल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीचे ‘पोट’ बिघडले आहे, अर्थात भूगर्भातही हवामान बदलामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे शहरांमध्ये बांधण्यात येत असलेल्या बहुमजली इमारतींना धोका निर्माण झाला आहे.

 तापमानवाढीने इमारतींचा पाया कमकुवत होऊन इमारतींना तडे जाऊ शकतात. त्यामुळे त्या पडण्याचा धोका धोका वाढतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

१२ मिमीपर्यंत शिकागो शहराची जमीन तापमान वाढीमुळे प्रसरण पावली आहे.

०८ मिमीपर्यंत जमीन बहुमजली इमारतींखालील आकसली गेल्याने, हा बदल खूपच धोकादायक आहे.

तळघर, पार्किंग, बोगदे धोकादायक -तळघर, पार्किंग गॅरेज, बोगदे आणि रेल्वेगाड्या सतत उष्णता निर्माण करतात. तापमानात वाढ झाल्यामुळे जमिनीत बदल होत आहेत. आमची एकही नागरी संरचना किंवा पायाभूत सुविधा या बदलासाठी तयार नाही.

संशाेधन कुठे?-  संशोधक लोरिया आणि त्यांच्या टीमने जमिनीच्या वर आणि खाली तापमानाचा अभ्यास केला. -  यासाठी त्यांनी शिकागो शहराचा प्रयोगशाळा म्हणून वापर केला. यासाठी शिकागोच्या अनेक भागात सेन्सर स्थापित करण्यात आले होते.

खेड्यांपेक्षा शहरे तापलीशास्त्रज्ञांच्या मते, शहरे खेड्यांपेक्षा जास्त गरम असतात. कारण शहरांच्या इमारती बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सौरऊर्जा आणि उष्णता शोषून घेतो. नंतर ते वातावरणात सोडतो. या प्रक्रियेचा अनेक वर्षांपासून अभ्यास केला जात आहे.

टॅग्स :chinaचीनTemperatureतापमान