शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona New Variant Omicron: पुन्हा सीरम इन्स्टीट्यूट तारणार? नवा व्हेरिअंट काहीच बिघडवू शकणार नाही; या देशाने आधीच तयारी केलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 16:50 IST

Corona New Variant Omicron: नव्या कोरोनाच्या व्हेरिअंटवर लस बनविण्यासाठी पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेक कंपन्यांनी नवीन लस बनविण्याची तयारी केली आहे.

कोरोनाच्या नव्या खतरनाक व्हेरिअंटने दरवाजा ठोठावला आहे. गेल्या काही दिवसांत या व्हेरिअंटने 11 देशांत प्रवेश केला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लसी या नव्या ओमीक्रॉन व्हेरिअंटवर कितपत प्रभावी आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, ब्रिटन, इस्त्रायलमध्ये दोन डोस किंवा बुस्टर डोसही घेतलेले नागरिक या व्हेरिअंटच्या विळख्यात आले आहेत. यामुळे डब्ल्युएचओसह जग चिंतेत असताना पुन्हा एकदा ब्रिटनने आनंदाची बातमी दिली आहे. 

नव्या कोरोनाच्या व्हेरिअंटवर लस बनविण्यासाठी पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेक कंपन्यांनी नवीन लस बनविण्याची तयारी केली आहे. रशियाच्या कंपनीने 100 दिवसांत लस बनविण्यात येईल असे म्हटले आहे. अशा या भयाच्या काळात कोव्हिशिल्ड लस बनविणारी ब्रिटनची अॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्डने भविष्यातील हे संकट आधीच ओळखून लस बनविली आहे. कोरोनाच्या सुपर म्युटंट स्ट्रेनविरोधात जबरदस्त सुरक्षा देणारी लस तयार केली असून ती परिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहे. 

ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझिनेकाच्या लस बनविणाऱ्या टीमने सुपर स्ट्रेनचा एक फॉर्म्युला तयार केला होता. या लसीच्या चाचणीचे परिणाम येत्या काही दिवसांत समोर येणार आहे. जर हा फॉर्म्युला नवीन व्हेरिअंटविरोधात परिणामकारक ठरला तर काही आठवड्यांत पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूटसारख्या कंपन्या व अॅस्ट्राझिनेका मोठ्या प्रमाणावर लस निर्मिती करण्यास सुरुवात करतील. याबाबतची माहिती लसींच्या टास्क फोर्सचे एक सदस्य इम्यूनोलॉजिस्ट प्रोफेसर सर जॉन बेल यांनी दिली आहे. 

बेल यांनी आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटला आमच्या सीमेत घुसण्यापासून रोखण्यात आता उशिर झाला असल्याचे मान्य केले आहे. जर सध्याच्या लसी या व्हेरिअंटविरोधात कमी प्रभावी ठरल्या तर नवी लस तातडीने वापरात आणावी लागणार आहे. ब्रिटेन मोठ्या तयारीने या भविष्यातील धोक्यासाठी तयार होता. याचे श्रेय ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझिनेकाच्या टीमलाच द्यावे लागेल. हा फॉर्म्युला आफ्रिकेत याआधी सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटवरून तयार करण्यात आला होता. जो डेल्टाच्या आधीपासून खूप धोकादायक झाला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसSouth Africaद. आफ्रिकाOmicron Variantओमायक्रॉन