शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आमचे अण्वस्त्र भारतासाठीच, काश्मिरींना आत्मनिर्णयाचा अधिकार हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 07:19 IST

भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्रांचा मुकाबला करण्यासाठीच पाकिस्तानने लघू श्रेणीतील आण्विक शस्त्रे विकसित केली आाहेत, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी व्यक्त केले आहे.

न्यू यॉर्क : भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्रांचा मुकाबला करण्यासाठीच पाकिस्तानने लघु श्रेणीतील आण्विक शस्त्रे विकसित केली आाहेत, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच अमेरिका दौ-यावर आले असून, पाकिस्तानची आण्विक अस्त्रे सुरक्षित होती आणि आहेत, असा दावा त्यांनी केला.अब्बासी म्हणाले की, पाकिस्तानसोबतचा संभाव्य संघर्ष पाहता भारताकडून शस्त्रास्त्रे विकसित करण्यात आली आहेत. तथापि, आण्विक शस्त्रांच्या सुरक्षेसाठी आमच्याकडे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सिस्टीम आहे. त्यामुळे अतिरेकी वा कोणतीही शक्ती त्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे घोषणापत्र लागू करावे अशी मागणी करताना जम्मू व काश्मिरातील जनतेला आत्मनिर्णयाचा अधिकार हवा, असा आपला आग्रह आहे, असे सांगून अब्बासी म्हणाले की, घोषणापत्र लागू झाल्यास वादग्रस्त मुद्दे सोडविण्यास मदत होईल.>सिंधू पाणीवाटप करार शक्यसिंधू पाणीवाटप कराराबाबत भारत व पाकिस्तानमध्ये असलेले मतभेद सोडविण्याची तरतूद करारातच आहे, असे शाहीद अब्बासी यांनी सांगितले. दोन्ही देशांनी प्रयत्न केल्यास जागतिक बँकही याचे कौतुक करेल, असे ते म्हणाले.