शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पांडांची संख्या वाढतेय, प्रथमच समोर आले ३६ नवजात,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:07 IST

वेगवेगळ्या वयोगटातील ३६ छोट्या छोट्या पांडांनी शुक्रवारी चीनच्या संवर्धन आणि संशोधन केंद्रात पदार्पण केलं आहे. या पांडांना या निमित्ताने प्रथमच जगासमोर आणलं गेलं.

बिजिंग : वेगवेगळ्या वयोगटातील ३६ छोट्या छोट्या पांडांनी शुक्रवारी चीनच्या संवर्धन आणि संशोधन केंद्रात पदार्पण केलं आहे. या पांडांना या निमित्ताने प्रथमच जगासमोर आणलं गेलं.सिचुआन प्रांतात या पांडांना पकडलं होतं. चीनमध्ये पांडांच्या घटणाºया संख्येनंतर चीनने १९९५ मध्ये प्रजनन कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षी संवर्धन आणि संशोधन केंद्रात ४२ पांडांचा जन्म झाला. हे सर्व पांडा एकाच वर्षी जन्मले आहेत. या प्रजनन कार्यक्रमात अनेक आव्हानं आहेत. असं आढळून आलं आहे की, २० टक्के मादीच पांडांना जन्म देण्यासाठी सक्षम असतात. उर्वरित ८० टक्के मादींमध्ये निरोगी अंडी देण्यात समस्या आहेत.जन्म देण्याचं हे चक्र वर्षातून एकदाच वसंत ऋतुमध्ये असतं. यातील २ ते ७ दिवसच महत्त्वाचे असतात आणि त्यातील २४ ते ३६ तास फलदायक असतात. बहुतांश पांडा नैसर्गिक सोबत करण्यातील स्वारस्य हरवून बसल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आलं आहे. ‘जागतिक वन्यजीव संघटनां’साठी पांडांची वाढती उपस्थिती दिलासा देणारी आहे. एका दशकात पांडांची संख्या १७ टक्क्यांनी वाढली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे त्यांच्या जगण्याचा दर वाढला आहे. हे बेबी पांडा सध्या नाजूक असून त्यांची खूप काळजी घेणं गरजेचं आहे.

 

टॅग्स :chinaचीन