शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रशियाने युरोपजवळ तैनात केल्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 11:18 IST

अटलांटिक महासागरातील खेळी; पाश्चिमात्य देशांना प्रत्युत्तर

मॉस्को : रशियाने युरोपजवळ अटलांटिक महासागराच्या उत्तर भागात  अण्वस्त्रवाहू पाणबुड्या तैनात केल्याने युक्रेन युद्धाला वेगळे वळण लागण्याची शक्यता  वर्तविली जात आहे. या प्रत्येक पाणबुडीवर १६ आंतरखंडीय सज्ज ठेवण्यात आली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युरोप दौरा करून रशियावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने ही चाल खेळलीआहे. 

रशियाने युरोपनजीक अण्वस्त्रवाहू पाणबुड्या तैनात करणे हा त्या देशाला दिलेला एक इशारा आहे. या पाणबुड्यांद्वारे हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनच्या नौदलाने फेटाळून लावली आहे. युक्रेनच्या बाजूने अमेरिका व युरोपीय देश ठामपणे उभे राहिल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या अण्वस्त्र दलांना सज्ज राहण्याचा आदेश दिला होता. त्यावर ही अनावश्यक कृती असल्याची टीका अमेरिकेने केली होती. 

तणावात भरयुक्रेनमध्ये रशिया रासायनिक, जैविक अस्त्रांचा वापर करण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकेने केला होता. रशियाने तशी कृती केल्यास त्याला नाटो देश जशास तसे उत्तर देतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला.

पुतीन यांनी झापल्याने संरक्षणमंत्र्यांना हार्ट अटॅकयुक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी कारवाईत अपेक्षित यश मिळत नसल्याने नाराज झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या संरक्षणमंत्र्यांना चांगलेच झापले आहे. पुतीन यांनी झापले तेव्हा संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू यांना हार्ट अटॅक आल्याची फेसबुक पोस्ट युक्रेनचे मंत्री अँटन गेराश्चेन्को यांनी केली आहे. या पोस्टमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिका