सोल : आपल्या अणुचाचणीचा उद्देश कोणाला धोका देण्याचा किंवा कोणत्या देशाला चिथावणी देण्याचा नाही, असे उत्तर कोरियाने मंगळवारी सांगितले खरे, पण त्यानंतर लगेचच अमेरिकेचा नायनाट करण्याची क्षमता असणारी शस्त्रास्त्र प्रणाली तयार ठेवण्याची आपली योजना असल्याचे स्पष्ट केले.कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) आपल्या एका प्रदीर्घ निवेदनात ही बाब रेखांकित केली आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या बुधवारी करण्यात आलेली अणुचाचणी ही हायड्रोजन बॉम्बची चाचणी होती. (वृत्तसंस्था)
उत्तर कोरियाची अमेरिकेला नायनाट करण्याची धमकी
By admin | Updated: January 13, 2016 04:06 IST