शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियाने अडचणीच्या काळात भूक भागवणारे कपडे आणले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:26 IST

किम याने लाँच केलेल्या या कपड्य़ांमध्ये पुरुषांसाठी जॅकेट्स आणि महिलांसाठी शनैल कंपनीच्या डिझायनर वॉर्डरोबची नक्कल सहभागी आहे.

प्योंगयांग : उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन याने काही फॅशन उत्पादने लाँच केली आहेत. मोठ्या काळापासून गरीबी आणि अन्नासाठी संघर्ष करणाऱ्या या देशामध्ये किम याने हे कपडे लाँच केले आहेत. या कपड्यांची खास बाब म्हणजे हे कपडे भूक लागल्यानंतर खाताही येणार आहेत. 

किम क्लोथिंग रिसर्च सेंटरमध्ये हे कपडे विकसित करण्यात आले आहेत. या कापडामध्ये  फ्लॅनलेट फॅब्रिक्स वापरण्यात आले आहे. हे फॅब्रिक प्रोटीन, अमिनो अॅसिड, फ्रूट ज्यूस, आयर्न आणि कॅल्शिअमने बनविण्यात आले आहे. 

किम याने लाँच केलेल्या या कपड्य़ांमध्ये पुरुषांसाठी जॅकेट्स आणि महिलांसाठी शनैल कंपनीच्या डिझायनर वॉर्डरोबची नक्कल सहभागी आहे. शिवाय गकी कंपनीच्या हँडबॅगचीही नक्कल करण्यात आली आहे. हे कपडे स्मार्ट असल्याचा दावा किम सरकारने केला आहे. याच्या मदतीने आरोग्याची काळजी घेता येते. तसेच अडचणीच्या काळात भूक लागल्यास कपडे खाऊन भूकही भागविता येते. हे कपडे चीनसाठी 1990 मधील फॅशन वाटत आहेत, परंतू उत्तर कोरियासाठी हे कपडे लेटेस्ट फॅशन आहेत आणि या स्टाईलच्या कपड्यांना पसंतीही मिळत आहे.  

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया