शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

किम जोंग उन यांचे नवे फर्मान, मुलांनी हॉलिवूड चित्रपट पाहिल्यास पालकांना होणार तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 19:55 IST

Kim Jong-un : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचा हा आदेश केवळ हॉलिवूडसाठीच नाही तर दक्षिण कोरियाच्या चित्रपटांसाठीही जारी करण्यात आला आहे.

उत्तर कोरियाने आपल्या देशातील लोकांसाठी नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार कोणतीही मुले हॉलिवूड चित्रपट किंवा टीव्ही कार्यक्रम पाहताना आढळल्यास त्यांच्या पालकांना तुरुंगात टाकले जाईल. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचा हा आदेश केवळ हॉलिवूडसाठीच नाही तर दक्षिण कोरियाच्या चित्रपटांसाठीही जारी करण्यात आला आहे.

आदेशानुसार, कोणतीही मुले हॉलिवूड किंवा दक्षिण कोरियन चित्रपट पाहताना पकडली, तर त्यांच्या पालकांना 6 महिन्यांसाठी सक्तीच्या मजुरी शिबिरात पाठवले जाणार आहे. कारण, मुलांना पाच वर्षांपर्यंत अशी शिक्षा भोगावी लागेल, ज्याचा ते विचारही करू शकणार नाहीत. यापूर्वी 'गुन्हा' साठी दोषी आढळलेले पालक कठोर चेतावणी देऊन सुटू शकत होते. पण, आता असे काहीही होणार नाही. 

मिररमधील वृत्तानुसार, हर्मिट किंगडममधील सूत्रांचे म्हणणे आहे की, प्योंगयांगने 'इनमिनबान' सुरू केले आहे. ही एक अनिवार्य परिसर निरीक्षण बैठक आहे, ज्यामध्ये शासनाचे आदेश समुदायांपर्यंत पोहोचतात. रेडिओ फ्री एशियाने सांगितले की, जे हे चित्रपट पाहताना आढळतील त्यांच्या पालकांना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. किम जोंग उन यांच्या समाजवादी आदर्शांच्या अनुषंगाने आपल्या मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यात अयशस्वी होण्याबद्दल देखील चेतावणी देईल.

दरम्यान, या आदेशाद्वारे केवळ चित्रपटप्रेमींनाच लक्ष्य केले जात नाही, तर ज्यांना गाणे, नृत्य आणि बोलणे आवडते अशा लोकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. जर कोणी दक्षिण कोरियाप्रमाणे परफॉर्म करताना आढळला तर त्याला आणि त्याच्या पालकांनाही 6 महिन्यांची शिक्षा होईल. दुसरीकडे, जे पालक आपल्या मुलांना हॉलीवूडचे ब्लॉकबस्टर चित्रपट पाहू देतात त्यांना तुरुंगात टाकले जाईल.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया