शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उननी जनरलना फेकलं पिराना माशांच्या तलावात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 1:02 PM

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी जनरलना हिंस्र पिराना माशांच्या तलावात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी दिल्लीः उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी जनरलना हिंस्र पिराना माशांच्या तलावात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जनरल हे जोंग यांच्याविरोधात कटकारस्थान रचत असल्याचं त्यांना संशय होता. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतल्या आपल्या दूतांसह पाच अधिकाऱ्यांची निर्दयीपणे हत्या केली. किम जोंग ऊन यांची ही क्रूर कृत्ये नेहमीच चर्चेत राहिली आहेत. अशा प्रकारांमुळे प्रत्येक स्तरावरून त्यांच्यावर टीका होत असते.किम जोंग यांनी प्योंगयोंगमध्ये मोठा तलाव निर्माण केला आहे. या तलावात हिंस्र माशांना पाळलं आहे. किमला जनरल कटकारस्थान करत असल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी त्याला तलावात फेकले. पिराना हा हिंस्र प्रजातीचा मासा आहे. या माशाचे दात अतिशय तीक्ष्य असतात. काही मिनिटांतही तो कोणत्याही प्राण्याची चिरफाड करून त्याला गिळंकृत करू शकतो.पिराना माशाच्या 60 प्रजाती वेगवेगळ्या देशांत आढळतात. किम जोंग ऊन यांनी 1965मध्ये आलेल्या जेम्स बाँड चित्रपटापासून प्रेरणा घेऊन हे कृत्य केलं आहे. लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठीच किम जोंग ऊन अशा प्रकारची कृत्ये करत असल्याचीही चर्चा आहे.