शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्ट्रॅक्ट थिअरी मांडणाऱ्या दोघांना अर्थशास्त्राचे नोबेल

By admin | Updated: October 11, 2016 04:56 IST

जन्माने ब्रिटिश असलेले आॅलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंग्ट होमस्ट्रॉम या दोन अर्थतज्ज्ञांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर

स्टॉकहोम : जन्माने ब्रिटिश असलेले आॅलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंग्ट होमस्ट्रॉम या दोन अर्थतज्ज्ञांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला.‘कॉन्ट्रॅक्ट थिअरी’ या अर्थशास्त्रीय सैधांतिक मांडणीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कंत्राट केल्याने लोक परस्परविरोधी हितसंबंधांमध्ये कसा मेळ घालू शकतात, याचे विवेचन या दोघांनी आपल्या सिद्धांताद्वारे केले. पुरस्कार देणाऱ्या ‘रॉयल स्विडिश अकादमी आॅफ सायन्सेस’ने पुरस्कार जाहीर करताना नमूद केले की, हार्ट आणि होमस्ट्रॉम यांनी विकसित केलेला सिद्धांत वास्तव जिवनातील व कंपन्यांमधील कंत्रांटांमधील गुंतागुंत व ती करत असताना येणाऱ्या अडचणींचा उलगडा करतो. उदा. ‘कॉन्ट्रॅक्ट थिअरी’चा उपयोग करून आपण कंपन्यांच्या सीईओंना द्यायच्या कामगिरीवर आधारित दिल्या जाणाऱ्या पगाराचे विश्लेषण करू शकतो. विम्यासाठीचा सह-मेहतानाही ठरवू शकतो. हा पुरस्कार आठ दशलक्ष क्रोनर म्हणजे सुमारे ९.३० लाख डॉलरचा आहे. (वृत्तसंस्था)