शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Nobel Prize 2021: डेविड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गुइडो डब्ल्यू इम्बेन्स यांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 16:45 IST

Nobel Prize 2021: रॉयल स्वीडिस अकॅडमीकडून आज अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली: रॉयल स्वीडिस अकॅडमीकडून आज अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गुइडो डब्ल्यू इम्बेन्स यांना या वर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. नोबेल समितीने श्रम अर्थशास्त्रातील अनुभवजन्य योगदानासाठी डेव्हिड कार्ड यांना अर्धे आणि उर्वरित अर्धे  बक्षीस संयुक्तपणे जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गुइडो डब्ल्यू इम्बेन्स यांना विश्लेषणातील योगदानासाठी दिलं आहे.

अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर करताना स्वीडिश अकॅडमीने म्हटले की, 'या वर्षीचे पुरस्कार विजेते डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांनी बाजाराबद्दल नवीन अंतर्दृष्टी दिली आणि नैसर्गिक प्रयोगांमधून कोणती कारणे आणि परिणाम निष्कर्ष काढता येतील ते दाखवलं. त्यांचा दृष्टिकोन इतर क्षेत्रात पसरला आणि संशोधनात क्रांती झाली.' 

अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस स्टॉकहोमद्वारे प्रदान केले जातात. नोबेल फाउंडेशनला बँकेच्या 300 व्या वर्धापन दिनानिमित्त 1968 मध्ये स्वेरिग्स रिक्सबँक कडून देणगी मिळाली. हा पुरस्कार त्या देणगीवर आधारित आहे.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारEconomyअर्थव्यवस्था