शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 16:15 IST

जगातला सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना जाहीर झाला आहे.

ओस्लोः जगातला सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना जाहीर झाला आहे. इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांनी शेजारील राष्ट्र असलेल्या एरिट्रियाबरोबरचा सीमावाद सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दोन्ही देशांमध्ये शांती नांदण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.नोबेल पारितोषिक समितीच्या विधानानुसार, अहमद अली यांनी एरिट्रियाबरोबरचा वाद सोडवण्यासाठी अनेक स्तरावर चर्चा केली होती. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा नॉर्वेच्या संसदेकडून निवड करण्यात आलेल्या पाच सदस्यांची समिती करते. लष्कराचे माजी अधिकारी राहिलेल्या अहमद अली यांनी देशात अनेक सुधारणा केल्या आहेत. इथियोपियाचे शेजारील राष्ट्र असलेल्या एरिट्रियाबरोबर गेल्या 20 वर्षांपासून सीमावाद सुरू होता. तो वाद सोडवण्यासाठी अहमद अली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासाठीच त्यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इथियोपियाकडून पूर्व आणि उत्तर पूर्व आफ्रिकी क्षेत्रात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. अहमद अलींनी देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय सुधारणा केल्या आहेत. एरिट्रियाचे राष्ट्रपती इसाइआस अफवेरकीबरोबर अहमद अली यांनी शांती करारासाठी वेगानं काम केलं, त्यामुळेच दोन्ही देशांतला हा वाद संपुष्टात आला आहे. 

आईच्या आत्महत्येवरून पुस्तक लिहिलं, साहित्याचं नोबेल मिळालं!

यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रातील नोबेल जाहीर झाला आहे. 2018 या वर्षासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकारजुक यांना जाहीर झाला आहे. तर 2019चा साहित्याचा नोबेल पुरस्कार लेखक पीटर हँडके यांना जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार समितीने साहित्य क्षेत्रातील पुरस्कारासंबंधी गुरुवारी (10 ऑक्टोबर) ट्विट करून माहिती दिली आहे. ओल्गा तोकारजुक या पोलंडच्या लेखिका आणि कार्यकर्त्या आहेत. 2018 मध्ये ओल्गा यांना त्यांच्या फ्लाइट्स या कादंबरीसाठी 'मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज' ने सन्मानित करण्यात आलं आहे. 2018 या वर्षासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार ओल्गा यांना जाहीर झाला आहे. तसेच साहित्यिक आणि अनुवादक पीटर हँडके यांना 2019 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार