शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांच्या भारतीय मुलीची न्यूयॉर्कमध्ये हत्या

By admin | Updated: August 22, 2016 05:01 IST

क्विन्स भागात राहायला आलेल्या आशादीप नावाच्या नऊ वर्षांच्या भारतीय मुलीचा मृतदेह तिच्या घरात गूढ परिस्थितीत आढळला

न्यूयॉर्क : तीन महिन्यांपूर्वी येथील क्विन्स भागात राहायला आलेल्या आशादीप नावाच्या नऊ वर्षांच्या भारतीय मुलीचा मृतदेह तिच्या घरात गूढ परिस्थितीत आढळला आहे. या प्रकरणी तिची सावत्र आई अर्जुन समधी पारदस (५५) हिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. क्विन्स भागातील अपार्टमेंटमध्ये तिचे वडील सुखजिंदर सिंग व सावत्र आई अजुर्न सिंग पारदस यांच्यासोबत राहात होती. या अपार्टमेंटमध्ये आणखी एक जोडपे राहायला आहे. आशादीप बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्या अंगावर मुक्या माराच्या खूण आढळल्या. तिचा शुक्रवारी गळा आवळून खून केल्याचा आरोप पारदस हिच्यावर ठेवण्यात आला आहे, असे न्यूयॉर्क पोस्टने सूत्रांचा हवाल्याने वृत्त दिले. आशादीप पारदस हिच्यासोबत न्हाणीघरात गेली व एकटीच परत येऊन इमारतीतून निघून गेली, असे घरात राहणाऱ्याने सांगितले. आशादीप आंघोळ करीत होती परंतु ती न्हाणीघरातून बाहेर न आल्याचे घरातील व्यक्तिने बघितले तेव्हा आशादीप पाणी नसलेल्या बाथटबमध्ये निर्जीव अवस्थेत आढळली. तिचा मृतदेह आढळला त्यावेळी पारदस तेथे कुठेही दिसली नाही. (वृत्तसंस्था)