शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत; मी वसंतराव, RRR, गंगूबाई काठियावाडीचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 07:08 IST

‘रिमाइंडर’ यादीमध्ये चित्रपटांचा समावेश आहे, जे अधिकृतपणे विविध श्रेणींमध्ये इतर चित्रपटांशी स्पर्धा करतील.

लॉस एंजेलिस : ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने (एएमपीएएस) ऑस्करसाठी पात्र असलेल्या ३०१ चित्रपटांची ‘स्मरण यादी’ (रिमाइंडर) प्रसिद्ध केली आहे. ज्यात ९ भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

‘रिमाइंडर’ यादीमध्ये चित्रपटांचा समावेश आहे, जे अधिकृतपणे विविध श्रेणींमध्ये इतर चित्रपटांशी स्पर्धा करतील. तथापि, केवळ यादीत असल्याने २४ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या अकॅडमी अ‍ॅवॉर्ड्ससाठी चित्रपट अंतिम नामांकनात प्रवेश करेल की नाही, हे तेव्हाच कळेल. पण यानिमित्ताने भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

  1. आरआरआर
  2. गंगूबाई काठियावाडी 
  3. चेलो शो 
  4. द कश्मीर फाइल्स
  5. मी वसंतराव
  6. तुझ्यासाठी काही
  7. रॉकेटरी : द नंबी इफेक्ट
  8. कांतारा 
  9. विक्रांत रोना 

चार श्रेणींमध्ये प्रथमच निवड :

‘चेलो शो’, ‘आरआरआर’, ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या भारतीय चित्रपटांनी चार श्रेणींसाठी ऑस्करच्या शॉर्ट लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे.

टॅग्स :Oscarऑस्कर