शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाइटक्लबवर अतिरेकी हल्ला

By admin | Updated: January 2, 2017 06:12 IST

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ओर्टकॉय जिल्ह्यातील इस्तंबूल नाइटक्लबमध्ये जमलेल्यांवर हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात १६ विदेशींसह

इस्तंबूल : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ओर्टकॉय जिल्ह्यातील इस्तंबूल नाइटक्लबमध्ये जमलेल्यांवर हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात १६ विदेशींसह (दोन भारतीयांचाही समावेश) ३९ जण ठार तर ६९ जण जखमी झाले. रविवारी सकाळी १.१५ वाजता (स्थानिक वेळ) हा हल्ला झाला.सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या या हल्लेखोराने क्लबच्या प्रवेशद्वारापाशीच पोलिसाला व एका नागरिकाला ठार मारले व नंतर तो आत गेला, असे तुर्की अधिकाऱ्यांनी सांगितले. रिईना क्लब असे या नाइटक्लबचे नाव असून, तो येथे प्रचंड प्रसिद्ध आहे. अंतर्गत मंत्री सुलेमान सोयलू म्हणाले की, हल्लेखोर पळून गेला. २१ मृतांची ओळख पटली असून, त्यातील १६ विदेशी तर पाच तुर्कस्तानचे आहेत. ६९ जणांवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)डोगॅन वृत्त संस्थेने दोन हल्लेखोर सांताक्लॉजच्या वेशात आल्याचे म्हटले असले तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.हल्लेखोराने शेकडो जणांवर गोळीबार केला, असे इस्तंबूलचे गव्हर्नर वासिप साहिन यांनी सांगितले. ते म्हणाले, हा दहशतवादी हल्लाच आहे. हल्लेखोर हा अरेबिक बोलत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटले. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी घेतलेली नाही.