शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:15 IST

Istanbul Earthquake Viral Video: आशिया आणि युरोपच्या सीमेवर वसलेल्या तुर्कस्तानमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती

तुर्कीतील सर्वात मोठे शहर बस्तांबदली येथे बुधवारी ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु, एका टीव्ही अँकरच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेजाऱ्याच्या घरातून मोठा आवाज आला तरी लोक काय झाले? हे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. परंतु, या टीव्ही अँकरने आपले काम सुरूच ठेवले. नेटकरी टीव्ही अँकर मेल्टेम बोजबेयोग्लू यांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

आशिया आणि युरोपच्या सीमेवर वसलेल्या तुर्कस्तानमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती. परंतु, तरीही टीव्ही अँकर मेल्टेम बोजबेयोग्लू यांनी चर्चा सुरूच ठेवली. व्हिडिओत पाहिले जात आहे की, भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण स्डुडीओ हादरला. पण मेल्टेम बोजबेयोग्लू घाबरल्या नाहीत. 'नुकताच खूप मोठा भूकंप झाला आहे. इस्तंबूलमध्ये खूप तीव्र भूकंपाचा धक्का जाणवत आहे', असे मेल्टेम बोजबेयोग्लू बोलत आहेत. त्या बोलताना त्यांच्या आवाजात भिती जाणवत आहेत, पण त्या न घाबरता परिस्थिती हाताळतात. 

हा व्हायरल व्हिडिओ @nexta_tv नावाच्या हँडलवरून एक्सवर देखील शेअर करण्यात आला. टीव्ही अँकरचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी टीव्ही अँकरच्या धाडसाचे कौतूक करत आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'लाइव्ह शोदरम्यान भूकंपाचे धक्के जाणवत असतानाही टीव्ही अँकर घाबरली. तिच्या धाडसाचे कौतूक. या घटनेमुळे तुर्कीमध्ये भूकंपाचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे, जिथे शास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून मोठ्या भूकंपाचा इशारा देत आहेत.'

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओInternationalआंतरराष्ट्रीयEarthquakeभूकंप