शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : न्यूझीलंडचा मोठा निर्णय; भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर देशात प्रवेश बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 09:53 IST

Coronavirus New Zealand : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा निर्णय, न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू होणार नियम

ठळक मुद्देभारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा निर्णयन्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू होणार नियम

गेल्या काही दिवासांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडनं मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडनंभारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिलपासून हा नियम लागू होईल. न्यूझीलंडनं घातलेली ही बंदी तात्पुरत्या कालावधीसाठी असेल. भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर ११ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत बंदी असेल. न्यूझीलंडमध्ये ११ एप्रिल संध्याकाली ४ वाजल्यापासून हा नियम लागू होईल अशी घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केली. हा नियम भारतातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू असेल.  जर न्यूझीलंडचा नागरिक भारतातून या कालावधीत न्यूझीलंडमध्ये जाऊ इच्छित असेल तर त्यालाही परवानगी देण्यात येणार नाही. तसंच त्या व्यक्तीला २८ एप्रिलनंतर न्यूझीलंडला जावं लागेल. दरम्यान, ही बंदी पुढेही कायम राहिल किंवा नाही याचा निर्णय परिस्थितीनुसार त्यावेळी घेण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या न्यूझीलंमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारपासून देशात IPL च्या चौदाव्या सीझनची सुरूवात होणार आहे. यामध्ये न्यूझीलंडचेही अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतprime ministerपंतप्रधान