शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

न्यूझीलंडच्या PM जॅसिंडांना पत्रकार परिषदेत विचारला गेला सेक्ससंदर्भात प्रश्न; आधी थबकल्या, मग हसून दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 15:11 IST

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी नुकतीच कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारल्या गेलेल्या एका प्रश्नादरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, असे काही बदलले, की त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

कोरोना महामारीचा जगातील अनेक देशांवर वाईट परिणाम झाला. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी या महामारीचा ज्या पद्धतीने सामना केला, त्यासाठी त्याच्या प्रशासनाचे जबरदस्त कौतुक होत आहे. त्यांनी नुकतीच कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारल्या गेलेल्या एका प्रश्नादरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, असे काही बदलले, की त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. (New zealand reporter asked question to pm jacinda ardern face expression goes viral)

पत्रकाराने विचारला असा प्रश्न -न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न आणि आरोग्य महासंचालक डॉ. अश्ले ब्लूमफील्ड कोविड -19 संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देत ​​होते. या दरम्यान एका पत्रकाराने त्याना विचारले, ऑकलंड रुग्णालयातील एक रुग्ण आणि त्याला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर लैंगिक संबंधाचा आरोप आहे. सध्य स्थितीत, याला हाय-रिस्क कृत्य म्हटले जाऊ शकते का?पंतप्रधानांचे एक्सप्रेशन्स व्हायरल  -हा प्रश्न ऐकताच जॅसिंडा यांच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रचंड बदलले आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या प्रश्नाचे उत्तर देताना, डॉ ब्लूमफील्ड म्हणाले, मला वाटते, की हे एक अत्यंत हाय-रिस्क कृत्य असू शकते. मात्र, मला या घटनेची माहिती नाही. यानंतर, पीएम आर्डर्न यांनी उत्तर दिले, त्या म्हणाल्या, मला वाटते की जरी कोरोनाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले गेले तरी रुग्णालयात भेटीच्या वेळेस अशी कोणतीही क्रिया करणे चूकच आहे.

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडprime ministerपंतप्रधानJournalistपत्रकारcorona virusकोरोना वायरस बातम्या