शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

New Zealand Jacinda Ardern : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न देणार राजीनामा, पुढील महिन्यात पद सोडण्याची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 09:06 IST

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तसंच यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला राजीनामा देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅसिंडा अर्डन म्हणाल्या की मी निवडणूक लढवणार नाही, परंतु मला माहित आहे की न्यूझीलंडच्या लोकांवर परिणाम करणारे मुद्दे या वर्षी आणि निवडणुकीपर्यंत सरकारच्या लक्षात असतील.

न्यूझीलंडची लेबर पार्टी आगामी निवडणुकांमध्ये विजयी होईल याचा अर्डर्न यांना विश्वास आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुका १४ ऑक्टोबर रोजी होतील आणि तोपर्यंत आपण एक खासदार म्हणून काम करू. मला पराभवाची भीती आहे म्हणून मी राजीनामा देत नाही. आम्ही पुढील निवडणुका नक्कीच जिंकू असा मला पूर्ण विश्वास आहे, असं त्यांनी नमूद केलं. ७ फेब्रुवारी पूर्वी आपण राजीनामा  देणार असल्याचेही अर्डन यांनी स्पष्ट केले.

“या राजीनाम्यामागे कोणतेही रहस्य नाही. मी एक माणूस आहे आणि जितकं बेस्ट देता येईल आम्ही देतो. परंतु माझ्यासाठी ही निर्णय घेण्याची वेळ आहे. या पदासोबत मोठी जबाबदारीदेखील असते. तसंच तुम्ही कधीपर्यंत लीडरशीपसाठी फीट आहात आणि कधी नाही हे ठरवण्याची जबाबदारीही असते,” असे अर्डर्न यांनी नमूद केले. माझ्याकडे पंतप्रधान म्हणून कायम राहण्याचे काय कारण आहे यावर मी विचार केला. त्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी सरकार चालवणं कठीण आहे हे यामगाचं कारण नाही. माझ्या या घोषणेनंतर सरकारी एजंसी आणि राजकीय पक्षांना योजना बवण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडprime ministerपंतप्रधान