शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नवा जिहादी जॉन भारतीय वंशाचा सिद्धार्थ?

By admin | Updated: January 6, 2016 02:01 IST

ब्रिटनमध्ये हल्ल्याची धमकी देणारा इसिसचा अतिरेकी हा भारतीय वंशाचा सिद्धार्थ धर हा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याला ‘नवा जिहादी जॉन’ म्हणूनही संबोधण्यात येत आहे.

लंडन : ब्रिटनमध्ये हल्ल्याची धमकी देणारा इसिसचा अतिरेकी हा भारतीय वंशाचा सिद्धार्थ धर हा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याला ‘नवा जिहादी जॉन’ म्हणूनही संबोधण्यात येत आहे. सिद्धार्थ हा धर्मांतर करून मुस्लीम बनलेला आहे, असे सांगितले जाते. त्याचे सध्याचे नाव अबू रुमैसा असे आहे. तो ब्रिटनमध्ये जामिनावर होता. तो २०१४ मध्ये इसिसमध्ये सामील होण्यासाठी पत्नी आणि चार मुलांसह सीरियात पळाला, असे सांगितले जात आहे.एका अधिकृत सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओतील तपासाचा मुख्य केंद्रबिंदू धर हाच आहे. या व्हिडीओत पाच व्यक्तींची हत्या करताना दाखविण्यात आले आहे. हे पाच जण ब्रिटनसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप इसिसने केला आहे. धर याची आई आणि बहीण यांनीही इसिसचा हा व्हिडीओ पाहिला आहे. ब्रिटिश मीडियाने धर याला ‘नवा जिहादी जॉन’ असे नाव दिले आहे. सिद्धार्थ धर याची आई शोबिता यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, ‘मी तो आवाज ऐकला आहे, पण केवळ या आवाजावरून अंदाज बांधता येणार नाही. मी आताच याबाबत काही बोलणार नाही.’ (वृत्तसंस्था)