शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नेदरलँड पेट्रोल-डिझेल कारवर बंदी घालणार?

By admin | Updated: April 20, 2016 03:01 IST

अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण तोडगे शोधण्यात डच आघाडीवर आहेत. या देशाने २०१४ मध्ये सौर ऊर्जेवर प्रकाशमान होणारा जगातील पहिला रस्ता बांधला

अ‍ॅम्स्टरडॅम : अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण तोडगे शोधण्यात डच आघाडीवर आहेत. या देशाने २०१४ मध्ये सौर ऊर्जेवर प्रकाशमान होणारा जगातील पहिला रस्ता बांधला आणि प्रशंसा मिळवली. आताची त्यांची कल्पना प्रस्तावाच्या पातळीवर आहे. ती क्रांतिकारक वगैरे नसली तरी रस्ता वाहतूक क्षेत्रात पेट्रोल-डिझेलसारख्या जैविक इंधनावरील अवलंबित्व पूर्णपणे दूर करण्याची ताकद तिच्यात आहे. ही कल्पना आहे पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या सर्व कारवर बंदी घालण्याची. लेबर पार्टीने तसा प्रस्तावच सादर केला आहे. हा प्रस्ताव अस्तित्वात आल्यानंतर इलेक्ट्रिक किंवा हायड्रोजनवर चालणाऱ्या कारला परवाना मिळेल. सध्याच्या पेट्रोल व डिझेल कार कालमर्यादा संपेपर्यंत रस्त्यावर धावू शकतील. मात्र, कालमर्यादा संपल्यानंतर केवळ ग्रीन गाड्यांनाच त्यांची जागा घेता येईल. पर्यावरणवादी आणि इतर अनेकांनी या प्रस्तावाचे स्वागत केले असले तरी नेदरलँडमधील सर्वांनाच हा प्रस्ताव आवडला असे नाही. बहुतांश कार उत्पादक याबाबत संतुष्ट नसल्याचे समजते. डच संसदेतील लोकप्रतिनिधींचा बहुमताने या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. (वृत्तसंस्था)