शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

‘म्यानमारमधील हिंदुंच्या हत्यांची चौकशी हवी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:40 IST

म्यानमारच्या अशांत उत्तर रखाईन प्रांतात झालेल्या या मानवीहक्क उल्लंघनाची स्वतंत्र आणि विश्वसनीय चौकशी होण्याची गरज असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले.

वॉशिंग्टन : अराकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मीकडून (एआरएसए) हिंदू ग्रामस्थांची हत्या झाल्याचे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात म्हटले असून अमेरिकेने शुक्रवारी या हत्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या अशांत उत्तर रखाईन प्रांतातझालेल्या या मानवीहक्क उल्लंघनाची स्वतंत्र आणि विश्वसनीय चौकशी होण्याची गरज असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले.पीडितांना न्याय मिळण्यासाठी व हत्याकांडाची जबाबदारी कोणाची हे निश्चित करण्यासाठी तातडीने विश्वसनीय व स्वतंत्र चौकशीचीगरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे व अशा चौकशीला अमेरिकेचा सतत पाठिंबा आहे, असे हा प्रवक्ता म्हणाला.अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा हा अहवाल या आठवड्याच्या सुरवातीला प्रसिद्ध झाला. त्यात म्हटले आहे की, रोहिंग्यांचा सशस्त्र गट बंदुका व तलवारी नाचवत गेलेला ९९ हिंदुंच्या (महिला, पुरूष व मुले) एका व बहुधा दुसऱ्या हत्याकांडाला जबाबदार आहे. याशिवाय आॅगस्ट २०१७ मध्ये या गटाने हिंदू ग्रामस्थांची अपहरण व हत्याही केली होती. २५ आॅगस्ट, २०१७ रोजी एआरएसएने उत्तर मौंगद्वॉमधील खेड्यात हिंदू समाजावर हल्ला केला.

टॅग्स :HinduहिंदूMyanmarम्यानमारRohingyaरोहिंग्या